रत्नागिरीत दिवसाढवळ्या चोरीचा थरार! पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तरुणाची सोन्याची साखळी लांबवली; चोरटे फरार

रत्नागिरीतील हिंदू कॉलनी परिसरात गुरुवारी सकाळी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दोन दुचाकीस्वार चोरट्यांनी एका तरुणाची सोन्याची साखळी चोरली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

Read more

error: Content is protected !!