खेड नगरपरिषदेचा स्तुत्य उपक्रम: महिलांना दिले पाईप क्लीनरपासून फुले बनवण्याचे प्रशिक्षण

खेड : प्रतिनिधी महिलांच्या अंगभूत कलागुणांना वाव देऊन त्यांच्या कौशल्याला व्यावसायिक स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी खेड नगरपरिषद आणि महिला बालकल्याण समितीच्या वतीने एक आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला. याअंतर्गत शहरातील महिलांसाठी…

Read more

error: Content is protected !!