आयएएस अधिकारी एम. देवेंद्र सिंह यांचे निलंबन रद्द; विधानसभा अध्यक्षांचे राज्य सरकारला निर्देश
मुंबई (प्रतिनिधी): महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (MPCB) सदस्य सचिव आणि २०११ च्या बॅचचे आयएएस अधिकारी एम. देवेंद्र सिंह यांच्यावरील निलंबनाची कारवाई अखेर मागे घेण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर…
Read more

