बंदी असतानाही पानवल धबधब्यावर पर्यटकांची गर्दी

रत्नागिरीतील प्रसिद्ध पानवल धबधब्यावर प्रशासनाने बंदी घातलेली असतानाही पर्यटकांची तुफान गर्दी होत आहे. सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून पर्यटक जीवघेणे स्टंट करत असल्याने स्थानिक नागरिकांमधून प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Read more

रत्नागिरीत ७,५०० कोटींची गुंतवणूक; ‘ग्रीन स्टील’ प्रकल्पाला मंजुरी

रत्नागिरी जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी ७,५०० कोटी रुपयांच्या भव्य ‘ग्रीन स्टील’ प्रकल्पासह ‘सी-प्लेन’ सेवा आणि ‘सीएनजी’ प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होणार असून रत्नागिरीचा चेहरामोहरा बदलणार असल्याचा विश्वास उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी व्यक्त केला.

Read more

गणपतीपुळेसाठी २० वर्षांचा मास्टर प्लॅन; सुरक्षितता आणि पर्यटन विकासावर जिल्हाधिकाऱ्यांचे कडक निर्देश

गणपतीपुळेच्या सर्वांगीण विकासासाठी आणि पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पुढील २० वर्षांचा विशेष मास्टर प्लॅन तयार करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी ‘झिरो अपघात’ उद्दिष्ट ठेवून अनधिकृत वॉटर स्पोर्ट्स आणि अतिक्रमणांवर कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत.

Read more

पानवल धरण नुतनीकरणाचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते लोकार्पण

रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पानवल धरणाच्या मजबुतीकरण व नुतनीकरण कामाचे लोकार्पण पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रकल्पामुळे शहराचा पाणीपुरवठा २ एमएलडीवरून ७.५ एमएलडीवर पोहोचला असून, ग्रॅव्हिटीने पाणी मिळणार असल्याने विजेची मोठी बचत होणार आहे.

Read more

error: Content is protected !!