रत्नागिरीत दोन महत्त्वपूर्ण राष्ट्रीय आर्थिक सर्वेक्षणांचा प्रारंभ; नागरिकांना सहकार्याचे आवाहन

रत्नागिरी जिल्ह्यात रोजगार-बेरोजगारीची सद्यस्थिती आणि आर्थिक विकासाचा अचूक आढावा घेण्यासाठी ‘PLFS’ आणि ‘ASUSE’ या दोन महत्त्वपूर्ण राष्ट्रीय सर्वेक्षणांना प्रारंभ झाला असून, नागरिकांनी क्षेत्र अधिकाऱ्यांना अचूक माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी केले आहे.

Read more

अनिकेत तटकरे यांची विधानपरिषद सदस्यपदी बिनविरोध निवड; जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान

रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून विधानपरिषद सदस्यपदी अनिकेत सुनील तटकरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. ८ जून रोजी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी त्यांना अधिकृत प्रमाणपत्र प्रदान केले. या प्रसंगी आमदार किरण सामंत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Read more

प्रशासनाच्या उदासीनतेमुळे गोळप-मानेवाडीतील दरडग्रस्त ५ वर्षांनंतरही मदतीविना; शिवसेना (UBT) युवासेना आक्रमक

रत्नागिरीतील गोळप-मानेवाडी दरडग्रस्त पाच वर्षांनंतरही मदतीपासून वंचित असल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या युवासेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. जिल्हा युवाधिकारी प्रसाद सावंत यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून, तातडीने पुनर्वसन आणि मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे.

Read more

लोकशाहीचा श्वास कोंडणारी ‘कलम १४४’ची साखळी!

रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने लागू होणाऱ्या ‘कलम १४४’ मुळे लोकशाहीचा श्वास कोंडला जात असून, प्रशासनाचा हा मनाई हुकूम आता अपवाद न राहता नियम बनला आहे. माजी नगराध्यक्ष मिलिंद किर यांनी या ‘बंदीराज’ विरुद्ध आवाज उठवला असून, शांतताप्रिय रत्नागिरीत जनतेचा आवाज दाबण्यासाठी कायद्याचा गैरवापर होत असल्याचा जळजळीत प्रश्न या लेखातून उपस्थित केला आहे. विकास आणि सुव्यवस्थेच्या नावाखाली सुरू असलेली ही दडपशाही नेमकी कोणासाठी, असा सवाल आता विचारला जात आहे.

Read more

error: Content is protected !!