सीबीएसईच्या त्रिभाषा नियमाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान; भाषा निवडणे हा विद्यार्थ्यांचा अधिकार, सक्ती नाही – कपिल सिब्बल

सीबीएसई बोर्डाने नववीच्या विद्यार्थ्यांसाठी लागू केलेल्या त्रिभाषा सूत्राच्या सक्तीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. भाषा निवडणे हा विद्यार्थ्यांचा घटनात्मक अधिकार असून त्यावर सक्ती करता येणार नाही, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार व सीबीएसईला नोटीस बजावून दोन आठवड्यांत उत्तर मागितले असून पुढील सुनावणी जुलैमध्ये होणार आहे.

Read more

error: Content is protected !!