दापोलीत वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेमुळे संताप; महावितरण कार्यालयात अनोखे ‘झोपून आंदोलन’
दापोलीत वारंवार आणि अघोषितपणे खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याला कंटाळून संतप्त नागरिकांनी महावितरण कार्यालयातच ‘झोपून आंदोलन’ सुरू केले आहे. कडक उन्हाळ्यात वीज गायब होत असल्याने त्रस्त ग्राहकांनी प्रशासनाविरोधात अनोखा मोर्चा उघडला.
Read more

