गरीबांच्या आरोग्य हक्कासाठी आमदार शेखर निकम विधानसभेत आक्रमक; आयुष्मान आणि जनआरोग्य योजनेत पारदर्शकतेची मागणी

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात आमदार शेखर निकम यांनी आयुष्मान भारत आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेतील त्रुटींवर बोट ठेवत गरीब रुग्णांच्या हक्कासाठी आवाज उठवला. आरोग्य योजनांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी रुग्णांना उपचाराच्या खर्चाचा सविस्तर तपशील देणे आणि रुग्णालयांचे ऑडिट करण्याची महत्त्वपूर्ण मागणी त्यांनी सभागृहात केली.

Read more

error: Content is protected !!