मोठी बातमी! बहुमताअभावी लोकसभेत महिला आरक्षण विधेयक कोसळले; इलेक्ट्रॉनिक मतदानानंतर झाली चिठ्ठ्यांची मोजणी

बहुमताअभावी लोकसभेत महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन विधेयक कोसळले. इलेक्ट्रॉनिक मतदानानंतर झालेल्या कागदी चिठ्ठ्यांच्या मोजणीत २९८ खासदारांनी बाजूने, तर २३० खासदारांनी विरोधात मतदान केले. आवश्यक संख्याबळ न मिळाल्याने विधेयक फेटाळले गेल्याची घोषणा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केली.

Read more

लोकसभेत राहुल गांधींचा कडाडा: “देशाच्या एकतेवरील हल्ला खपवून घेणार नाही, विरोधक सरकारची चाल उधळून लावतील”

लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवत, मतदारसंघ पुनर्रचनेच्या (Delimitation) नावाखाली दक्षिण आणि छोट्या राज्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न ‘देशविरोधी’ असल्याचे म्हटले आहे. देशाच्या संघराज्य रचनेवर आणि राष्ट्रीय एकतेवर होणारा कोणताही हल्ला विरोधक यशस्वी होऊ देणार नाहीत, अशी चेतावणी देत त्यांनी यावेळी पंतप्रधान मोदी आणि स्वतःवर मिश्किल टिप्पणीही केली.

Read more

error: Content is protected !!