स्वतःला ‘गुरुवर्य’ म्हणवणाऱ्या ढोंगी बाबाकडून अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण
पुण्यात स्वतःला ‘गुरुवर्य’ म्हणवणाऱ्या स्वप्नील लांडे नावाच्या एका भोंदू बाबाने चमत्काराच्या नावाखाली एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच आरोपी बाबा फरार झाला असून पुणे पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.
Read moreअघोरी पूजेच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; भोंदू बाबाच्या दोन तासांत आवळल्या मुसक्या
डहाणू तालुक्यातील कासा येथे अघोरी पूजेच्या बहाण्याने एका १३ वर्षीय मुलीवर ५५ वर्षीय भोंदू बाबाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडितेच्या कुटुंबीयांनी तक्रार दिल्यानंतर कासा पोलिसांनी तातडीने चक्र फिरवत अवघ्या दोन तासांत आरोपी शिवराम सावर याच्या मुसक्या आवळल्या असून त्याच्यावर ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read moreअजित पवार अपघात प्रकरण: सीआयडी तपासावर रोहित पवारांचे गंभीर प्रश्नचिन्ह; ‘या’ अमेरिकन एजन्सीची होणार एन्ट्री!
अजित पवार विमान अपघात प्रकरणाला नवे वळण! सीआयडी केवळ ‘चौकशी’ करत असल्याचा आमदार रोहित पवारांचा खळबळजनक आरोप. आता अमेरिकेची ‘NTSB’ एजन्सी करणार तांत्रिक तपास, तर ‘काळ्या जादू’च्या अंगानेही पवारांनी उपस्थित केले मोठे प्रश्नचिन्ह. वाचा सविस्तर बातमी…
Read moreमोठी बातमी: भोंदू बाबा अशोक खरातचा मुख्य भागीदार समृद्धी महामार्गावर ठार; अपघातामागे घातपाताचे सावट?
भोंदू बाबा अशोक खरातचा मुख्य व्यावसायिक भागीदार आणि शिवनिका ट्रस्टचा उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात मृत्यू झाला. खरातच्या कोट्यवधींच्या साम्राज्याचा तपास सुरू असतानाच ही घटना घडल्याने, या अपघातामागे घातपाताची शक्यता वर्तवण्यात येत असून नाशिक आणि शिर्डी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
Read moreअशोक खरात प्रकरण: भोंदू बाबाच्या मुलाला बेड्या, पत्नी फरार; राजकीय आरोप-प्रत्यारोपांनी महाराष्ट्र तापला!
भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात एसआयटीने मोठी कारवाई करत त्याचा मुलगा हर्षवर्धन खरात याला नाशिकमधून बेड्या ठोकल्या आहेत, तर पत्नी कल्पकना खरात सध्या फरार आहे. कोट्यवधींची फसवणूक आणि गंभीर गुन्ह्यांच्या आरोपांमुळे खळबळ उडाली असून, या प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. नेमके काय आहे हे प्रकरण आणि कोणाचे धाबे दणाणले आहेत, वाचा सविस्तर…
Read moreअशोक खरात प्रकरणी महिला बालविकास मंत्र्यांनी भूमिका मांडावी; संजय राऊत यांचा अदिती तटकरेंना टोला
भोंदू अशोक खरात प्रकरणी संजय राऊत यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांचे वडील खरातचे भक्त होते, असा खळबळजनक दावा करत राऊत यांनी तटकरेंनी या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली आहे. तसेच, या प्रकरणातील दोषींना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत त्यांनी राष्ट्रपतींच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे.
Read more






