सुनेत्रा पवारांना आलेल्या नोटिशीमागे ‘स्लीपर सेल’? नाना पटोलेंच्या दाव्यामुळे राष्ट्रवादीत राजकीय खळबळ
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या वादातून सुनेत्रा पवार यांना पाठवण्यात आलेल्या नोटिशीवरून काँग्रेस नेते नाना पटोले यांनी मोठा दावा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भाजपचे ‘स्लीपर सेल’ असल्याच्या त्यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
Read moreअजित पवार गटाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मोठे फेरबदल; सुनेत्रा पवारांचे स्पष्टीकरण
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून यामध्ये पार्थ पवार आणि जय पवार यांच्याकडे महत्त्वाची पदे सोपवण्यात आली आहेत. मात्र, या यादीत दिग्गज नेत्यांची नावे नसल्याने चर्चांना उधाण आले असून, सुनेत्रा पवार यांनी यावर तांत्रिक चुकीचे स्पष्टीकरण दिले आहे.
Read moreराष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! सुनेत्रा पवारांच्या पत्राने प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे पदच्युत? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या पदांचा उल्लेख नसल्याने खळबळ उडाली आहे. जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण.
Read more



