राज्यात पावसाचा जोर कायम: रायगड, पुणे, साताऱ्याला ‘ऑरेंज अलर्ट’; रत्नागिरी आणि ठाण्यातही मुसळधार

हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार राज्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे. रायगड जिल्ह्यासह पुणे आणि साताऱ्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’, तर ठाणे, रत्नागिरी आणि कोल्हापूरमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

Read more

error: Content is protected !!