कळव्यात स्वर्गीय मुकुंद केणी यांना अनोखी आदरांजली; ज्येष्ठांना छत्र्यांचे वाटप

लोकनेते स्वर्गीय मुकुंद केणी यांच्या स्मृतिदिनानिमित्त कळव्यातील प्रभाग क्रमांक २३ मध्ये ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्री वाटप करण्यात आले. प्रमिलाताई केणी व मंदार केणी यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या १५ वर्षांपासून हा सामाजिक वारसा अविरतपणे सुरू आहे.

Read more

error: Content is protected !!