कोकण पेटलं! ‘लक्ष्मी ऑरगॅनिक’ विरोधात आज लोटे एमआयडीसीत धडक मोर्चा; ११ ग्रामपंचायतींसह राज ठाकरेंचाही पाठिंबा

रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसीमधील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीच्या कथित प्रदूषणकारी धोरणांविरोधात आज खेडमध्ये भव्य धडक मोर्चा निघणार आहे. ११ ग्रामपंचायतींसह मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या लढ्याला पाठिंबा दिला असून घातक ‘पिफास’ रसायनाच्या उत्पादनामुळे स्थानिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचा आरोप करत ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.

Read more

error: Content is protected !!