रत्नागिरीत २ किलो १०० ग्रॅम गांजासह एकाला बेड्या; पावणेदोन लाखांचा मुद्देमाल जप्त
रत्नागिरी : प्रतिनिधी रत्नागिरी शहरानजीकच्या काजरघाटी धार परिसरात गस्त घालत असताना शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने धडक कारवाई करत एका संशयिताला तब्बल २ किलो १०० ग्रॅम गांजासह रंगेहाथ पकडले. मंगळवारी…
Read more


