मुंबई-गोवा महामार्गावर तुरळ येथे भीषण अपघात; रस्त्याच्या कडेला उभ्या कंटेनरला टेम्पोची जोरदार धडक, कोल्हापूरचा चालक गंभीर जखमी
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वर तालुक्यातील तूरळ येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला टेम्पोने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात घडला. या अपघातात टेम्पो चालक रितेश पाटील (रा. कोल्हापूर) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना पुढील उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Read more

