मोठी बातमी: केरळमध्ये सस्पेन्स संपला! व्ही. डी. सतीशन राज्याचे नवीन मुख्यमंत्री; काँग्रेस हायकमांडचा अधिकृत निर्णय

काँग्रेसने केरळच्या मुख्यमंत्री पदासाठी अखेर व्ही. डी. सतीशन यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली आहे. १० दिवसांच्या राजकीय सस्पेन्सनंतर हायकमांडने हा निर्णय घेतला असून सतीशन लवकरच केरळच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील.

Read more

पंतप्रधान मोदींविरोधात विशेषाधिकार भंगाची नोटीस; ‘राष्ट्रहित’ नव्हे, तर विरोधकांवर चिखलफेक केल्याचा काँग्रेसचा आरोप!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात खासदारांची बदनामी केल्याचा आरोप करत काँग्रेस खासदार के.सी. वेणुगोपाल यांनी लोकसभेत विशेषाधिकार भंगाची नोटीस दिली आहे. घटनादुरुस्ती विधेयक फेटाळल्याच्या मुद्द्यावरून विरोधकांवर टीका करणे हा संसदेच्या अधिकारांचा अवमान असल्याचे या नोटीसमध्ये म्हटले आहे.

Read more

error: Content is protected !!