दुहेरी हत्याकांडानं बदलापूर हादरलं; कारमध्ये सापडले महिला आणि कॅब चालकाचे मृतदेह, तीन वर्षांच्या मुलाच्या जबाबाने गूढ वाढले

बदलापूर पूर्वेकडील जुवेली गाव परिसरात एका पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये महिला आणि पुरुषाचा रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मृत महिला मनिषा भोसले आणि कॅब चालक गणेश शिंदे अशी मृतांची नावे आहेत. मनिषाच्या ३ वर्षांच्या मुलाने “आईला कॅब चालकानेच मारले” असा जबाब दिला असला, तरी चालकाचा मृत्यू कसा झाला याचे गूढ अद्याप कायम असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Read more

error: Content is protected !!