अरबी समुद्रात कमी दाबाचे संकट; चक्रीवादळाच्या शक्यतेने मान्सूनवर परिणाम
राज्यात मान्सूनचे आगमन झाले असतानाच अरबी समुद्रात निर्माण झालेल्या सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे चक्रीवादळाचे संकट घोंगावत आहे. या चक्रवातीय स्थितीमुळे मान्सूनच्या पुढील प्रवासात अडथळे येण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. दरम्यान, कोकण किनारपट्टी आणि मुंबईत ११ व १२ जून रोजी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून प्रशासनाने सतर्कतेचे आवाहन केले आहे.
Read more

