ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंवर हॉटेलमध्ये घुसून भ्याड हल्ला
सोलापूर : न्यूज एजन्सी ओबीसी आरक्षणासाठी आक्रमक भूमिका मांडणारे नेते लक्ष्मण हाके यांच्यावर तीन ते चार तरुणांनी हॉटेलमध्ये घुसून हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मनोज जरांगे…
Read moreसुप्रिया सुळेंपाठोपाठ आता रोहित पवारांकडेही ओबीसीचा दाखला?
मुंबई : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे ओबीसी दाखला असल्याचा दावा करून नंतर त्यावरून दिलगिरी व्यक्त केली होती. या प्रकरणावर पडदा पडत असतानाच, आता ओबीसी नेते…
Read moreओबीसी नॉन-क्रिमी लेयर मर्यादा १५ लाखांवर; उपसमितीची मोठी शिफारस!
महाराष्ट्रातील ओबीसी समाजासाठी मंत्रिमंडळ उपसमितीने नॉन-क्रिमी लेयरची वार्षिक उत्पन्न मर्यादा ८ लाख रुपयांवरून १५ लाख रुपये करण्याची मोठी शिफारस केली आहे. यासोबतच राज्यातील ४३ जातींचा केंद्रीय ओबीसी यादीत समावेश करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यास मंजुरी देण्यात आली असून, जात प्रमाणपत्र वाटपासाठी विशेष शिबिरे आयोजित केली जाणार आहेत.
Read more‘हसताय काय? हलक्यात घेऊ नका!’; प्रियांका गांधींनी मोदी सरकारला भर संसदेत सुनावले; महिला आरक्षणावरून राजकीय वातावरण तापले!
महिलांना बहकावणाऱ्या पुरुषांना स्त्रिया झटक्यात ओळखतात, सावध राहा!” महिला आरक्षण विधेयकावरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधी यांनी संसदेत मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. आरक्षणाच्या अंमलबजावणीतील विलंब आणि ओबीसी कोट्याच्या मुद्द्यावरून त्यांनी सरकारला थेट आव्हान दिले असून, “हसताय काय? हलक्यात घेऊ नका!” अशा शब्दांत सत्ताधाऱ्यांना सुनावले. या आक्रमक भाषणामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
Read more




