एसटीचा कायापालट: २०३५ पर्यंत सर्व बसेस होणार ‘इलेक्ट्रिक’; राज्यात २०० चार्जिंग स्टेशन्स उभारणार
एसटी महामंडळाने २०३५ पर्यंत सर्व बसेस ई-बसेसमध्ये रूपांतरित करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यासाठी राज्यात २०० ठिकाणी पीपीपी तत्त्वावर चार्जिंग स्टेशन्स उभारली जाणार असून, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भात लवकरच निविदा प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.
Read more

