शासकीय कामकाजात ‘एआय’चा प्रभावी वापर करणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (AI) बाजारपेठ आणि रोजगाराचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे. या पार्श्वभूमीवर, अधिक सज्ज आणि सक्षम प्रशासन उभारण्यासाठी राज्य शासनाने आता शासकीय कामकाजात ‘एआय’च्या (Artificial Intelligence) प्रभावी वापरावर भर…

Read more

error: Content is protected !!