कोसुंब-ताम्हाने मार्गावर भरधाव ट्रकच्या धडकेत आंबवलीतील तरुणाचा जागीच मृत्यू
कोसुंब-ताम्हाने मार्गावर चिरे वाहून नेणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेत आंबवली येथील प्रतीक सावंत (वय ३२) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या या अवजड वाहनांवर प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी संतप्त मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.
Read more

