खवटीजवळ दुचाकी खोल खड्ड्यात कोसळून भीषण अपघात
खेड : मुंबई-गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील खवटी गावाजवळ रविवारी सकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असून, मागे बसलेली तरुणी गंभीर जखमी झाली आहे.…
Read more






