ठाण्यात महिलांकडून शिंदे गटाच्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण; पोलिसांसमोर घडला प्रकार, व्हिडिओ व्हायरल

ठाणे : प्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या ठाण्यात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे महिलांनी शिंदे गटाच्या एका कार्यकर्त्याला बेदम मारहाण केली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे…

Read more

सार्वजनिक रस्त्यावर तलवारीने केक कापणे भोवले; मिरजोळेतील तरुणावर गुन्हा दाखल

रत्नागिरी : ​वाढदिवसाच्या दिवशी सार्वजनिक रस्त्यावर तलवारीने केक कापून त्याची चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित करणाऱ्या एका तरुणाविरोधात रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्वसामान्यांच्या सुरक्षेस बाधा पोहोचवणे आणि…

Read more

बदलापूर नगरपरिषदेत राडा! थकीत बिलांवरून कंत्राटदाराने भाजप नगरसेवकाला पायऱ्यांवरून ढकलले

बदलापूर : कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेत शुक्रवारी एक अत्यंत धक्कादायक घटना घडली असून, एका कंत्राटदाराने भाजप नगरसेवक आणि नियोजन समितीचे सभापती संभाजी शिंदे यांना नगरपरिषदेच्या पायऱ्यांवरून थेट खाली ढकलून दिले. थकीत बिलांच्या…

Read more

मुंबई पोलिसांची आंदोलक विद्यार्थ्यांना धमकी; व्हिडिओ व्हायरल

मुंबईत नीट (NEET) पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी खोट्या ड्रग्ज केसमध्ये अडकवून आयुष्यभर तुरुंगात टाकण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. याप्रकरणी काँग्रेसने गंभीर दखल घेत सखोल चौकशीची मागणी केली आहे.

Read more

“परिसर स्वच्छ ठेवा” सांगणे पडले महागात; मुजोर रिक्षाचालकाकडून वृद्धाला मारहाण

परिसर स्वच्छ ठेवा, असा समजुतीचा सल्ला देणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाला मुजोर रिक्षाचालकाने भररस्त्यात मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मारहाणीचा संतापजनक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून नेटकऱ्यांमधून आरोपी चालकावर कडक कारवाईची मागणी केली जात आहे.

Read more

मुंबई हादरली! डोक्यात कोयता खुपसलेल्या अवस्थेत तरुण चालत पोहोचला सायन रुग्णालयात; थरारक व्हिडिओ व्हायरल

मुंबईच्या सायन रुग्णालयात एक थरारक दृश्य पाहायला मिळाले. एका तरुणाच्या डोक्यात कोयता खुपसलेला असतानाही तो चालत रुग्णालयात पोहोचला. या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.

Read more

खळबळजनक: मंत्री नरहरी झिरवळ यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नरहरी झिरवळ यांचा एक कथित आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. हा व्हिडिओ हनीट्रॅपचा भाग असल्याचा संशय व्यक्त केला जात असून, विरोधकांनी झिरवळ यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.

Read more

भाजप कार्यालयात राडा! भर कार्यक्रमात महिलेने पदाधिकाऱ्याला बदडले; ४.५ लाखांच्या फसवणुकीचा आरोप

महाराजगंज येथील भाजप जिल्हा कार्यालयात सत्कार समारंभादरम्यान मोठा राडा झाला. एका महिलेने भर कार्यक्रमात घुसून पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याला ४.५ लाखांच्या फसवणुकीचा आरोप करत कानशिलात लगावली. LIC गुंतवणुकीच्या नावाखाली पैसे हडपल्याचा आरोप करत महिलेने थेट नेत्याची कॉलर पकडल्याने कार्यक्रमस्थळी एकच खळबळ उडाली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Read more

महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर वादाच्या भोवऱ्यात! बलात्काराचा आरोप असलेल्या ‘भोंदू’ अशोक खरातची पाद्यपूजा आणि छत्री धरल्याचे फोटो व्हायरल

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक झाल्यानंतर, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे पाद्यपूजेचे व्हिडिओ आणि छत्री धरल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. यावरून विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत ‘महाराष्ट्राची एपस्टीन फाईल’ उघडल्याचा दावा केला आहे.

Read more

error: Content is protected !!