‘मोदी पंतप्रधान असेपर्यंत भारतावर हल्ला झाल्यास अमेरिका सोबत राहील’; जी-७ परिषदेत ट्रम्प यांचे मोठे विधान

फ्रान्स : न्यूज एजन्सी

फ्रान्समधील एव्हियन येथे आयोजित जी-७ (G-7) शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात अत्यंत महत्त्वाची आणि धोरणात्मक द्विपक्षीय बैठक झाली. या बैठकीत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारताच्या सुरक्षेबाबत जागतिक स्तरावर एक मोठे विधान केले. जोपर्यंत नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान आहेत, तोपर्यंत भारतावर कोणत्याही प्रकारचा हल्ला झाल्यास अमेरिका पूर्ण ताकदीने भारताच्या पाठीशी उभी राहील, असे स्पष्ट आश्वासन त्यांनी दिले.ट्रम्प पुढे म्हणाले की, दोन्ही देशांमध्ये कोणताही लेखी करार नसला तरीही अमेरिका भारताला सर्वतोपरी सहकार्य करेल; मात्र, भारताचे पंतप्रधान इतर कोणी असते, तर ते अशा सहकार्याचे आश्वासन देऊ शकले नसते.

या बैठकीत दोन्ही नेत्यांमध्ये ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’मध्ये झालेल्या अमेरिकन हल्ल्यात तीन भारतीय खलाशांच्या झालेल्या दुर्दैवी मृत्यूवरही गंभीर चर्चा झाली, ज्यावर ट्रम्प यांनी तीव्र दुःख व्यक्त करत हा मुद्दा गांभीर्याने सोडवण्याचे आश्वासन दिले.

संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदी यांनी जागतिक सागरी मार्गांवर तैनात असलेल्या लाखो भारतीय खलाशांच्या सुरक्षेचा मुद्दा आक्रमकपणे मांडला आणि ही भारताची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे सांगितले. यासोबतच, पंतप्रधान मोदी यांनी पश्चिम आशियात शांतता आणि स्थिरता प्रस्थापित करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याकडून सुरू असलेल्या अमेरिका-इराण शांतता कराराच्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि हा करार अंतिम करताना दोन्ही देशांकडून भारतीय खलाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, अशी आशा व्यक्त केली.

Related Posts

Mr Jones online casino – what to know

Mr Jones online casino – Your Practical UK Guide Who runs Mr Jones online casino and is it safe for UK players? Mr Jones online casino is operated by a…

Read more

Mr Jones Casino payment methods – instant UK deposits & fast withdrawals

Mr Jones Casino – Practical Guide for UK Players What makes Mr Jones Casino stand out? When you land on the homepage of Mr Jones Casino, the first thing you’ll…

Read more

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वाचायला विसरू नका

Mr Jones online casino – what to know

  • By admin
  • October 3, 2026
  • 4 views

Mr Jones Casino payment methods – instant UK deposits & fast withdrawals

  • By admin
  • October 3, 2026
  • 4 views

QBet login guide for UK players – registration steps, security & mobile access

  • By admin
  • October 3, 2026
  • 4 views

QBet Casino guide: UK players’ full overview of bonuses, payments and mobile app

  • By admin
  • October 3, 2026
  • 4 views

QBet online casino – what UK players need to know

  • By admin
  • October 3, 2026
  • 4 views

كيفية التحقق من حسابك في 1xbet بعد تحميل 1xbet 2025 APK في الإمارات

  • By admin
  • October 3, 2026
  • 4 views
error: Content is protected !!