आंबेनळी घाटात स्कॉर्पिओ दरीत कोसळली; ८ तरुणांचा दुर्दैवी मृत्यू

सातारा : कोकण पर्यटनावरून परतताना महाबळेश्वरजवळील आंबेनळी घाटात झालेल्या भीषण अपघातात ८ तरुणांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. हर्णे बंदरावर मित्राचा वाढदिवस साजरा करून शनिवारी रात्री साताऱ्याकडे निघालेली स्कॉर्पिओ गाडी आंबेनळी घाटातील एका वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे थेट १ हजार फूट खोल दरीत कोसळली. या अपघाताची माहिती सोमवारी सकाळी उघडकीस आली असून, गाडीतील नितीन किसन नायकोंडे, उत्कर्ष आनंद शिंगटे, अनिल अभिमन्यू शिंगटे, महेश अनिल पवार, रितेश राजेंद्र लोखंडे, आदित्य अशोक साळुंखे, सुहास जितेंद्र लोखंडे आणि अंश समीर चव्हाण या आठही तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये सातारा तालुक्यातील आसगाव येथील पाच तरुणांचा समावेश असून, हे सर्व तरुण आपल्या आई-वडिलांना एकुलते एक होते, या माहितीने संपूर्ण परिसरात मोठी शोककळा पसरली आहे.

  • Related Posts

    कोल्हापूरमध्ये सावकारीचा जाच: ६ लाखांच्या कर्जापोटी उकळले अडीच कोटी, २ वर्षांच्या चिमुकलीच्या अपहरणाचा प्रयत्न

    कोल्हापूर: महाराष्ट्रातील कोल्हापूरमध्ये खाजगी सावकारांची मुजोरी आणि अत्याचाराचे एक अत्यंत धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका महिला अभियंत्याने (इंजिनिअर) ६ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते, ज्याच्या बदल्यात तिने सावकाराला तब्बल…

    Read more

    ‘नशामुक्त नवी मुंबई’ मोहीम : ७२६ किलो अंमली पदार्थ केले नष्ट

    नवी मुंबई : ‘नशामुक्त नवी मुंबई’ मोहिमेअंतर्गत पोलिसांनी विविध गुन्ह्यांमध्ये जप्त केलेले सुमारे २६ कोटी ३० लाख रुपये किमतीचे ७२६ किलोग्रॅम अंमली पदार्थ नष्ट केले. ही कारवाई बुधवारी दुपारी तळोजा…

    Read more

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    वाचायला विसरू नका

    Roostino bukmacher PL – e-sport i sporty wirtualne

    • By admin
    • October 3, 2026
    • 2 views

    Bequeme Online-Casinos in Deutschland

    • By admin
    • October 3, 2026
    • 2 views

    Гама казино онлайн – Gama Casino Online – обзор

    • By admin
    • October 3, 2026
    • 2 views

    Best Non GamStop Casino UK – Reviews and Rankings for 2026

    • By admin
    • October 3, 2026
    • 2 views

    Azərbaycanda Pin Up Onlayn Kazino – Rəsmi Giriş Səhifəsi

    • By admin
    • October 3, 2026
    • 2 views

    Need for Spin kasyno online PL – gry, bonusy i metody płatności

    • By admin
    • October 3, 2026
    • 2 views
    error: Content is protected !!