पाणीटंचाई निवारणात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर थेट निलंबनाची कारवाई; पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांचा कडक इशारा
रत्नागिरी : प्रतिनिधी आगामी काळात जिल्ह्यात उद्भवणाऱ्या पाणीटंचाई निवारणाच्या कामात कुचराई किंवा हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर थेट निलंबनाची कारवाई करण्याचे सक्त निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिले आहेत. तसेच,…
Read more

