रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणुकीचे रणशिंग फुंकले! ५ फेब्रुवारीला मतदान; जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी जाहीर केले सविस्तर वेळापत्रक

रत्नागिरी: राज्य निवडणूक आयोगाने रत्नागिरी जिल्हा परिषद आणि नऊ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम जाहीर केला असून, जिल्ह्यात ५६ जिल्हा परिषद गट आणि ११२ पंचायत समिती गणांसाठी ५ फेब्रुवारी…

Read more

भीषण अपघात: रत्नागिरीत चिंद्रवलीनजीक मिनी बस दरीत कोसळली; एकाचा जागीच मृत्यू, १० जण जखमी

रत्नागिरी: प्रतिनिधी  रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर चिंद्रवली नजीक एका मिनी बसला भीषण अपघात झाला असून, ही बस थेट दरीत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेत एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला…

Read more

रत्नागिरी: खेडशीत कारच्या धडकेत हातखंब्यातील दाम्पत्य गंभीर जखमी; महालक्ष्मी मंदिर परिसरातील घटना

रत्नागिरी: प्रतिनिधी  रत्नागिरी शहराजवळील खेडशी महालक्ष्मी मंदिर परिसरातील सूचना फलकाजवळ बुधवारी सायंकाळी कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात हातखंबा येथील दाम्पत्य गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय…

Read more

महापालिका निवडणूक २०२६: राज्याच्या २९ महानगरांमध्ये मतदानाची रणधुमाळी, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

महाराष्ट्राच्या राजकीय भविष्याची दिशा ठरवणाऱ्या २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७:३० वाजल्यापासून उत्साहात मतदानाला सुरुवात झाली आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक आणि नागपूर यांसारख्या प्रमुख…

Read more

“तुझी बिर्याणी करून टाकू”, नांदेडमध्ये काँग्रेस उमेदवाराच्या पतीवर तलवारीने हल्ला; निवडणुकीपूर्वी खळबळ

नांदेड महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास उरले असताना शहरात रक्ताचं राजकारण पाहायला मिळत आहे. प्रभाग क्रमांक १ मधील काँग्रेसच्या उमेदवार सारिका भालेराव यांचे पती शिवाजी भालेराव यांच्यावर अज्ञात इसमांनी…

Read more

महाराष्ट्रात जिल्हा परिषद निवडणुकांचे बिगुल वाजले; १२ जिल्ह्यांत ५ फेब्रुवारीला मतदान, ७ ला निकाल

मुंबई : प्रतिनिधी  राज्यातील मिनी विधानसभा मानल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची प्रतिक्षा अखेर संपली आहे. राज्य निवडणूक आयोगाने काल सायंकाळी राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गत येणाऱ्या…

Read more

डोंबिवलीत भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; भाजप उमेदवाराच्या पतीवर जीवघेणा हल्ला

ठाणे : प्रतिनिधी   कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानापूर्वी डोंबिवलीत राजकीय हिंसाचाराची धक्कादायक घटना घडली आहे. सोमवारी रात्री उशिरा डोंबिवली पूर्व येथील तुकाराम नगर भागात भाजप आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) कार्यकर्ते…

Read more

मुंबईत ग्लॅमरचा तडका: शिवसेनेची ‘मशाल’ हाती घेत रवीना टंडन मैदानात, उमेदवारासाठी जोरदार शक्तीप्रदर्शन

मुंबई: प्रतिनिधी  मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आता बॉलिवूडचे ग्लॅमर पाहायला मिळत आहे. प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडन यांनी चक्क राजकीय मैदानात उतरत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवारासाठी प्रचार रॅलीत सहभाग…

Read more

कोल्हापुरात राजकीय भूकंप: सतेज पाटलांचा ‘व्हिडिओ बॉम्ब’, सत्ताधारी आमदारावर ४० लाखांच्या लाचेचा आरोप

कोल्हापूर: प्रतिनिधी  महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावण्यापूर्वी कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार सतेज (बंटी) पाटील यांनी एका ‘व्हिडिओ बॉम्ब’च्या माध्यमातून सत्ताधारी गटावर गंभीर…

Read more

महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका: सुप्रीम कोर्टाकडून दोन आठवड्यांची मुदतवाढ

राज्यातील प्रदीर्घ काळापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दोन आठवड्यांची अतिरिक्त मुदतवाढ मंजूर केली आहे.…

Read more

error: Content is protected !!