सावधान! रत्नागिरी शहरात बिबट्याचा वावर; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, पोलिसांचे सतर्कतेचे आवाहन
रत्नागिरी:प्रतिनिधी रत्नागिरी शहर आणि लगतच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याचे निदर्शनास आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. सहसा जंगलात किंवा ग्रामीण भागात दिसणारा बिबट्या आता भरवस्तीत आणि उपनगरांमध्ये…
Read more

