पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर थेट प्रहार; “महिला आरक्षण विधेयकाची ‘भ्रूणहत्या’ करणाऱ्यांना नारीशक्ती कधीच माफ करणार नाही”
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्याबद्दल विरोधकांवर कडाडून टीका केली. “विरोधकांनी महिलांच्या स्वप्नांची हत्या केली आहे,” असे म्हणत त्यांनी २०२९ पासून आरक्षण लागू करण्याचा निर्धार व्यक्त केला.
Read moreBreaking: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षण विधेयक फेटाळल्यानंतर काय बोलणार?
महिला आरक्षण घटना दुरुस्ती विधेयक लोकसभेत फेटाळले गेल्याने केंद्र सरकारला मोठा धक्का बसला आहे. या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८:३० वाजता देशाला संबोधित करणार आहेत. विरोधकांच्या भूमिकेवर पंतप्रधान काय भाष्य करणार आणि सरकारची पुढची रणनीती काय असेल, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
Read moreमोठी बातमी! बहुमताअभावी लोकसभेत महिला आरक्षण विधेयक कोसळले; इलेक्ट्रॉनिक मतदानानंतर झाली चिठ्ठ्यांची मोजणी
बहुमताअभावी लोकसभेत महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन विधेयक कोसळले. इलेक्ट्रॉनिक मतदानानंतर झालेल्या कागदी चिठ्ठ्यांच्या मोजणीत २९८ खासदारांनी बाजूने, तर २३० खासदारांनी विरोधात मतदान केले. आवश्यक संख्याबळ न मिळाल्याने विधेयक फेटाळले गेल्याची घोषणा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केली.
Read more‘हसताय काय? हलक्यात घेऊ नका!’; प्रियांका गांधींनी मोदी सरकारला भर संसदेत सुनावले; महिला आरक्षणावरून राजकीय वातावरण तापले!
महिलांना बहकावणाऱ्या पुरुषांना स्त्रिया झटक्यात ओळखतात, सावध राहा!” महिला आरक्षण विधेयकावरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधी यांनी संसदेत मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. आरक्षणाच्या अंमलबजावणीतील विलंब आणि ओबीसी कोट्याच्या मुद्द्यावरून त्यांनी सरकारला थेट आव्हान दिले असून, “हसताय काय? हलक्यात घेऊ नका!” अशा शब्दांत सत्ताधाऱ्यांना सुनावले. या आक्रमक भाषणामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
Read more




