डोंबिवलीत भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; भाजप उमेदवाराच्या पतीवर जीवघेणा हल्ला
ठाणे : प्रतिनिधी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानापूर्वी डोंबिवलीत राजकीय हिंसाचाराची धक्कादायक घटना घडली आहे. सोमवारी रात्री उशिरा डोंबिवली पूर्व येथील तुकाराम नगर भागात भाजप आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) कार्यकर्ते…
Read more

