किन्नर बनून घरात घुसला, पाणी शिंपडून एअर होस्टेसला केले ‘हिप्नोटाइज’ आणि मग केला बलात्कार
मुंबईतील पवई परिसरात एका २५ वर्षीय एअर होस्टेसच्या घरात तृतीयपंथी (किन्नर) बनून घुसलेल्या एका भामट्याने तिला संमोहित (हिप्नोटाइज) करून तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पवई पोलिसांनी १०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे तपासून अवघ्या चार तासांत आरोपी अनिल शिंदे याला अटक केली आहे.
Read more

