ठाण्यात मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याचा तडाखा; पोखरण रोडवर महाकाय होर्डिंग कोसळले
ठाण्यात सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे पोखरण रोड क्रमांक २ वरील सुभाष नगर टीसीएस (TCS) जवळ एक मोठे होर्डिंग रस्त्यावर कोसळले. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेले नसून जीवितहानी टळली आहे. प्रशासनाकडून होर्डिंग हटवण्याचे काम सुरू आहे.
Read more





