परीक्षा प्रणालीत होणार मोठे बदल; नंदन निलेकणी यांच्या टास्क फोर्सने मागवल्या नागरिकांच्या सूचना
मुंबई: पेपरफुटी आणि परीक्षांमधील वाढत्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकार परीक्षा प्रणालीत मोठ्या सुधारणा करण्याच्या तयारीत आहे. राष्ट्रीय चाचणी संस्था (NTA) आणि इतर सार्वजनिक परीक्षा अधिक सुरक्षित व पारदर्शक करण्यासाठी…
Read more

