रत्नागिरीत अवैध मासेमारीवर मत्स्य विभागाची धडक कारवाई; तीन नौकांवर कारवाईचा बडगा
रत्नागिरी : प्रतिनिधी रत्नागिरी जिल्ह्यातील सागरी हद्दीत बेकायदेशीरपणे मासेमारी करणाऱ्या तीन नौकांवर मत्स्य विभागाने मोठी कारवाई केली आहे. गस्तीदरम्यान नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आल्याने दोन स्क्विड जिगिंग नौका आणि एलईडी…
Read more





