साखरीनाटे डोंगर जेटीचे आमदार किरण सामंत यांच्या हस्ते दिमाखात उद्घाटन; मच्छीमारांचा मोठा प्रश्न मार्गी!
राजापूर: लांजा-राजापूर-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण (भैय्या) सामंत यांच्या हस्ते साखरीनाटे येथील बहुचर्चित ‘डोंगर जेटी’चे नुकतेच मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आले. या जेटीमुळे परिसरातील मच्छीमार बांधवांना मासेमारीसाठी जाण्या-येण्याची तसेच आपल्या…
Read more

