रत्नागिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २३ वे देहदान; नाटे येथील पाध्ये कुटुंबीयांनी जपली सामाजिक बांधिलकी

रत्नागिरी : प्रतिनिधी वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी आणि संशोधनासाठी नाटे (जोशी वठार) येथील नामदेव दामोदर पाध्ये (वय ८५) यांच्या पार्थिवाचे रत्नागिरीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मरणोत्तर देहदान करण्यात आले. हे…

Read more

error: Content is protected !!