मुंब्र्यातील १९ वर्षीय तरुणी एटीएसच्या रडारवर; जुनी माहिती लपवून नवीन पासपोर्ट मिळवल्याप्रकरणी गुन्हा दाखल

ठाणे : मुंबईतील मुंब्रा येथील एका १९ वर्षीय तरुणीचा नवीन पासपोर्ट आता महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) तपासाच्या केंद्रस्थानी आला आहे. नमीरा तारिक खान असे या तरुणीचे नाव असून, तिने तिच्या…

Read more

error: Content is protected !!