दिशा सालियन केस: ठाकरेंच्या वकिलांचा कोर्टात मोठा दावा, थेट राणेंचे घेतले नाव!
मुंबई: प्रतिनिधी दिवंगत सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियन यांच्या मृत्यूप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणी आता पूर्ण झाली आहे. दिशा यांचे वडील सतीश सालियन यांनी ही याचिका दाखल…
Read more

