पॅनकार्ड क्लब घोटाळ्यात ईडीची मोठी कारवाई: ६४६.५८ कोटी रुपयांच्या २११ मालमत्ता जप्त

मुंबई: सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बहुचर्चित पॅनकार्ड क्लब घोटाळ्यात एक मोठी आणि कठोर कारवाई करत ६४६.५८ कोटी रुपयांच्या तब्बल २११ मालमत्ता जप्त केल्या आहेत. या कारवाईअंतर्गत ईडीने महाराष्ट्रासह देशातील नऊ राज्ये…

Read more

विकास सहयोग प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी हेमांगी जोशी; २०२६-२९ साठी नवी कार्यकारिणी जाहीर

मुंबई : प्रतिनिधी सामाजिक, शैक्षणिक आणि वंचित घटकांच्या उत्थानासाठी गेल्या तीन दशकांपासून अविरत कार्यरत असणाऱ्या ‘विकास सहयोग प्रतिष्ठान’च्या सन २०२६ ते २०२९ या तीन वर्षांच्या कालावधीसाठी नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात…

Read more

गीतांजली एक्स्प्रेसमधून पक्ष्यांची अमानुष तस्करी; ५५ पक्ष्यांचा तडफडून मृत्यू, कल्याणमधील पेट शॉपवर पोलिसांचा छापा

​मुंबई: हावडा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) दरम्यान धावणाऱ्या गीतांजली एक्स्प्रेसमधून पक्ष्यांची अत्यंत क्रूर व अमानुष पद्धतीने वाहतूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तब्बल ३२ तासांहून अधिक काळ…

Read more

अँटिलीया व मनसुख हिरेन प्रकरण : बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेला सशर्त जामीन

मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलीया’ या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी आढळल्याप्रकरणी आणि व्यावसायिक मनसुख हिरेन हत्या प्रकरणात गेल्या साडेपाच वर्षांपासून कारागृहात असलेले बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना विशेष…

Read more

मुंबई: राम मंदिर परिसरातील सार्वजनिक शौचालयात विषारी वायूमुळे दोन तरुणांचा मृत्यू

मुंबई: मुंबईच्या पश्चिम उपनगरातील राम मंदिर परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका सार्वजनिक शौचालयात अचानक पसरलेल्या विषारी रासायनिक वायूच्या संपर्कात आल्याने दोन तरुणांचा गुदमरून मृत्यू झाला. प्रभाकर…

Read more

विशाखा राऊत यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा, प्रिया सरवणकर यांच्या नियुक्तीला स्थगिती

मुंबई : प्रतिनिधी मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या नगरसेविका विशाखा राऊत यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. ओबीसी जात प्रमाणपत्र अवैध ठरवल्यानंतर त्यांचे नगरसेवकपद रद्द…

Read more

महाराष्ट्राचा ‘आदर्श नोंदणी कार्यालय’ पॅटर्न देशभर लागू होणार; केंद्राचे सर्व राज्यांना निर्देश

मुंबई : राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘आदर्श नोंदणी कार्यालय’ (मॉडेल रजिस्ट्रेशन ऑफिस) पॅटर्नला आता राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे. केंद्र सरकारच्या ग्रामविकास आणि पंचायत राज…

Read more

‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान गुंडाळणार?

मुंबई : विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि शाळांमधील भौतिक सुविधा वाढवण्याच्या उद्देशाने राज्यात सुरू करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या महत्त्वाकांक्षी अभियानावर आता निधीअभावी मोठे संकट निर्माण झाले आहे.…

Read more

एसटी महामंडळाच्या ताफ्यात २०० नवीन व्होल्वो बस; ९४४ कोटींची निविदा प्रक्रिया सुरू

मुंबई : लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी खासगी बसेसना पसंती देणाऱ्या प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) मोठी तयारी सुरू केली आहे. एसटीच्या ताफ्यात २०० अत्याधुनिक व्होल्वो बसेस दाखल…

Read more

सातासमुद्रापार महाराष्ट्राच्या लेकीचा झेंडा; नीला विखे पाटील स्वीडनच्या संसदेत खासदार म्हणून निवडून

मुंबई : महाराष्ट्राशी घट्ट नाळ असलेल्या नीला विखे पाटील यांनी स्वीडनच्या राजकारणात ऐतिहासिक यश मिळवले आहे. स्टॉकहोम सिटी क्षेत्रातून त्यांची स्वीडनच्या ३४९ सदस्यांच्या ‘रिक्सडॅग’ या संसदेवर खासदार म्हणून निवड झाली…

Read more

error: Content is protected !!