आंजणारी घाटात ब्रेक निकामी झाल्याने कंटेनर पलटी; महामार्ग पोलिसांच्या तत्परतेमुळे चालकाचे वाचले प्राण
लांजा : प्रतिनिधी मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या एका मालाने भरलेल्या कंटेनरचे आंजणारी घाटातील तीव्र उतारात अचानक ब्रेक निकामी झाल्याने भीषण अपघात घडला. महामार्गावरील मोठा अनर्थ टाळण्यासाठी चालकाने कंटेनर थेट रस्त्यालगतच्या…
Read more

