‘सेवा संकल्प अभियाना’मुळे तीन वर्षांच्या चिमुरडीला मिळाले नवे हास्य; दुभंगलेले ओठ आणि टाळूवर मोफत यशस्वी शस्त्रक्रिया
रत्नागिरी : प्रतिनिधी शासनाच्या ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत राबविण्यात आलेल्या आरोग्य तपासणी मोहिमेत चिंचघरी आग्रेवाडी अंगणवाडीतील तीन वर्षांची चिमुरडी कु. हर्षाली सीताराम मोरे हिला नवीन हास्य मिळाले आहे. तपासणीदरम्यान तिच्यामध्ये…
Read more

