उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एस्कॉर्ट टीममधील पोलीस उपनिरीक्षकाचे ड्युटीवर असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन
ठाणे : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील एस्कॉर्ट टीममध्ये गेल्या तीन वर्षांपासून कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) विजय सांगडे (वय ५७) यांचे सोमवारी ड्युटीवर असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने…
Read moreसह्याद्री गेस्ट हाऊसवर रचला गेला दिशा सालियन एफआयआरचा कट: संजय राऊत
मुंबई : दिशा सालियन प्रकरणात सीबीआयच्या एफआयआरमध्ये शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांचे नाव समोर आल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. सोमवारी खासदार संजय राऊत यांनी केंद्र आणि राज्य…
Read more‘अजिबात खपवून घेणार नाही’, सुप्रीम कोर्टाच्या ताशेऱ्यांनंतर उपमुख्यमंत्री अॅक्शन मोडमध्ये
मुंबई : सुप्रीम कोर्टाने ओढलेल्या कडक ताशेऱ्यांनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धडक कारवाई करत पक्षातील एका पदाधिकाऱ्याला निलंबित केले आहे. पालघर येथील एका रुग्णालयात दहीहंडीतील जखमी गोविंदाला डिस्चार्ज देण्याच्या…
Read moreSRA घरवाटपात मोठा गैरव्यवहार: एकनाथ शिंदे आक्रमक, दोन अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश
मुंबई: मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA) प्रकल्पांमध्ये पात्र लाभार्थ्यांना डावलून अपात्र आणि बोगस व्यक्तींना घरे वाटप केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जोगेश्वरी-गोरेगाव परिसरातील एसआरए प्रकल्पांमधील या गंभीर तक्रारींची दखल…
Read moreमनोज जरांगेंचे आंदोलन असंविधानिक; गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
मुंबई : राज्यात गणेशोत्सवाचे वारे वाहत असतानाच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांच्या सुरू असलेल्या आंदोलनावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी एका पत्रकार परिषदेत जरांगे…
Read more





