कळवा स्थानकावर ‘शुद्ध पाणी’ मशीन बंद; तहानलेल्या प्रवाशांचे अतोनात हाल
कळवा : अशोक घाग कळवा रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि २ वर पिण्याच्या पाण्याची कोणतीही सोय नसल्याने दररोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या…
Read more

