मोठी बातमी: CBSE १० वीचा निकाल जाहीर; देशाचा निकाल ९३.६०%, तर महाराष्ट्राचा टक्का ९६ टक्क्यांच्या पार!

CBSE १० वीचा निकाल जाहीर झाला असून देशाचा निकाल ९३.६०% लागला आहे. महाराष्ट्रातील पुणे विभागाने ९६.९२% निकालासह उत्तम कामगिरी केली असून यंदाही मुलींनी मुलांपेक्षा २.०४ टक्क्यांनी जास्त यश मिळवले आहे.

Read more

वाचायला विसरू नका

रत्नागिरीत जिल्हास्तरीय शालेय सायकलिंग स्पर्धेचा थरार; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सुवर्णझेप: ६००० कोटींच्या एकत्रित व्यवसायाचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण
मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी रत्नागिरीत ५ ऑक्टोबरला काँग्रेसचा मूक मोर्चा
चिपळूण: दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या मागणीसाठी ७ ऑक्टोबरला ‘इंडिया आघाडी’चा विराट मोर्चा
error: Content is protected !!