रत्नागिरी शासकीय रुग्णालयात दुर्बिणीद्वारे एसीएल लिगामेंटची यशस्वी शस्त्रक्रिया; रुग्णाचे लाखो रुपये वाचले
रत्नागिरी : प्रतिनिधी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत गुडघ्यातील तुटलेल्या एसीएल लिगामेंटची दुर्बिणीद्वारे यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. खासगी रुग्णालयात ज्या उपचारांसाठी लाखोंचा खर्च येतो,…
Read more





