रायगड जिल्हा परिषद अध्यक्षांच्या पीएला १.५ लाख रुपयांची लाच घेताना एसीबीकडून अटक
रायगड : प्रतिनिधी रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि भाजप नेते मंगेश वाकडीकर यांचे खासगी सचिव (पीए) योगेश भस्मे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) आज दीड लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात…
Read more

