कोल्हापुरात ५०० च्या बनावट नोटांचे रॅकेट उद्ध्वस्त; शाहूपुरी पोलिसांकडून पेंटरसह दोघांना बेड्या
कोल्हापूरच्या रेल्वे स्टेशन परिसरात बनावट नोटांची विक्री करणाऱ्या टोळीचा शाहूपुरी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. १ लाख ३१ हजारांच्या ५०० रुपयांच्या बनावट नोटांसह एका पेंटरला आणि खरेदीदाराला अटक करण्यात आली आहे.
Read more

