शिवसेना पक्ष आणि चिन्ह वाद: सुप्रीम कोर्टात पुन्हा ‘तारीख पे तारीख’; आता बाळासाहेबांच्या जयंतीदिनी होणार सुनावणी
नवी दिल्ली: महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात गाजलेले प्रकरण असलेल्या शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हाच्या वादावर आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडली. मात्र, आजही या प्रकरणाचा अंतिम निकाल लागू शकला नाही.…
Read more

